Shrimad Bhagavatatil Bharat -Vidyasagar Patangankar Marathi Book katha-kadambari (Novel) (श्रीमद् भागवतातील भारत)-Vishwakarma
₹250.00 Original price was: ₹250.00.₹200.00Current price is: ₹200.00.
Author : Vidyasagar Patangankar
Edition : 1 ed 2025
Language : Marathi
ISBN : 9789349001916
Publisher : Vishwakarma Publications
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Shrimad Bhagavatatil Bharat -Vidyasagar Patangankar Marathi Book katha-kadambari (Novel) (श्रीमद् भागवतातील भारत)-Vishwakarma
मनोगत
‘श्रीमद भागवत’ हा ग्रंथ अनेक वर्षांपासून माझ्या चिंतन-मननाथाच राहिला आहे. माझ्या बालपणापासून हा ग्रंथ कचारूपाने आणि थोडा कळत्या वयान आल्यावर तत्त्वज्ञानाच्या अंगाने माझ्या कानांवर पडत होता. माझे वडील सं. जनार्दन महाराज यांनी पाटंगण परंपरेचे व्रत म्हणून दर चातुर्मासात हा ग्रंथ चिंतन रूपाने श्रोत्यांसमोर विवरण केला. त्या वेळी मीही त्याचा एक श्रोता होतो. माझ्या वडिलांकडून सातत्याने याचे श्रवण घडले, तसेच त्यातील रहस्ये भाषिक – व्याकरणिक विशेष त्यांनी समजावून दिले. त्यांच्याकडून हा ग्रंथ मी सटीक सोडवला. विशेषतः श्रीधरी टीकेचा बारकाईने अभ्यास केला. त्यामुळे माझी आध्यात्मिक पकड पक्की झाली. तत्त्वज्ञानाची बैठक घट्ट झाली.
नंतर नव्या दृष्टीने आपण या कथांकडे, त्यातील सांकेतिक बाबींकडे पाहावे, असे लक्षात घेऊन मी त्याचे नव्याने चिंतन सुरू केले आणि श्रीमद् भागवतातील अनेक रहस्ये उलगडत गेली. त्यातील भारतीय जीवन परिदृष्टी व्यक्त होऊ लागली. हा ग्रंथ त्याचेच फलित होय.
भागवत ग्रंथातील ‘भारत तपासणे,’ ही अभिनव दृष्टी या ग्रंथाला कालोचित नवे संदर्भ देईल, असा विश्वास वाटतो.
या ग्रंथाला वेदमूर्ती आचार्य स्वामी श्री गोविंददेव गिरीजी यांचे आशीर्वचन लाभले. तसेच वंदनीय गुरुवर्य चैतन्यमहाराज देगलूरकर यांचे आशीर्वाद मिळाले; हे माझे सद्भाग्यच! त्यांचे ऋण शब्दातीत आहे. त्यांच्या कृपाछायेचा सतत लाभघडावा, ही प्रार्थना! श्री. प्रणव पटवारींनी या कामी बहुमोल सहकार्य केल्याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक आभार.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.