Polity Pyq Pulse Marathi Book MPSC Purva va Mukhya-Combine Purva va Mukhya-Vaibhav Shivade
₹240.00 Original price was: ₹240.00.₹168.00Current price is: ₹168.00.
Author : Vaibhav Shivade
Edition : 1st-2025
Language : Marathi
Publisher : Bandhan Publication Combine Offcial
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Polity Pyq Pulse Marathi Book MPSC Purva va Mukhya-Combine Purva va Mukhya-Vaibhav Shivade
लेखकाचे मनोगत
म राष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) ज्या विविध स्पर्धा परीक्षा आयोजित करते त्यामध्ये पॉलिटी या विषयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे बाजारातील दर्जेदार अभ्यास साहित्य आणि स्रोतांची उपलब्धता आणि गेल्या पान वर्षात राज्यशाखाच्या प्रत्र विचारण्याच्या बदललेल्या पद्धतीमुळे विद्याथ्यांना राज्यशास्त्रामध्ये भरभरून गुण मिळत आहेत. त्यामुळे सर्वच परीक्षांच्या दृष्टिने या विषयाकडे गुणदान करणारा विषय म्हणून पाहिले जात आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून आयोजित केल्या जाणान्या राजपत्रित, अराजपत्रित आणि विभागीय स्पर्धा परीक्षांचा गेल्या चार-पाच वर्षाच्या पॉलिटीच्या प्रत्राধা अभ्यास केल्यास एक गोष्ट लक्षात येते, ती महणजे काही प्रश्नांचा अपवाद सोडता राज्यशास्त्राच्या प्रश्नांची काठिण्य पातळी कमी झाली आहे. पूर्व आणि मुख्य परीक्षेतील प्रत्र विचारण्याची पद्धत बदललेली दिसत आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांना राज्यशास्त्रामध्ये गुणही चागले मिळत आहेत.
राज्य या संस्थेचा सैद्धांतिकरित्या पद्धतशीरपणे, सूत्रबद्धपद्धतीने केलेला अभ्यास अशी राज्यशास्त्राची ढोबळमानाने व्याख्या करता येईल. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने राज्यशाखाचा विचार केल्यास घटना आणि घटनात्मक प्रक्रिया हा अभ्यासाचा गाभा पटक आहे. केंद्र आणि राज्याचा अभ्यास करत असतानाच कायदेमंडल कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ वा संस्थांचाही अभ्यास करावा लागतो. लोकप्रतिनिधी व पक्ष व्यवस्थेच्या अभ्यासाला नोकरशहा आणि त्यांची भूमिका यांची जोड द्यावी लागते. राज्यातील संविधानिक पदाच्या अभ्यासाबरोबर पंचायतीराजचाही अभ्यास करावा लागतो. कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करत असताना पॉलिटी हा असा एकमेव विषय आहे जो आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय राज्य आणि स्थानिक पातळीवरील घटना घडामोडींबरोबर तुम्हाला जोडून ठेवतो. राज्यशास्त्राच्या अभ्यासाचा किया अभ्यासक्रमाचा आवाका जरी मोठा असता तरी उपलब्ध अभ्यास साहित्यामुळे अभ्यास अतिशय सोपा झाला आहे, हे मात्र मान्य करायलाच हवे
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (MPSC) मागील वर्षात घेतलेल्या सर्व पूर्व आणि मुख्य परीक्षेतील प्रत्राचा अभ्यास करणे म्हणजे आयोगाचा पॅटर्न समजून येणे आणि पुढील परीक्षांसाठी अभ्यासाची दिशा आणि रणनीती ठरवणे, हे एक सूत्रच झाले आहे. याच सूत्राला मी या पुस्तकाच्या माध्यमातून सत्यात उतरविण्याचा प्रयत्न केला आहे. राजपत्रित पूर्व आणि मुख्य, अराजपत्रित कम्बाईन गट ब आणि क पूर्व आणि मुख्य आणि इतर सर्व परीक्षांमध्ये 2011 ते 2025 पर्यंत राज्यशास्त्राचे सर्व प्रश्न्त्र एकत्रित करून त्यांना अनलाईन स्वरूपात या पुस्तकात मांडण्यात आले आहे. आयोगाची भाषाशैली आणि प्रश्न विचारण्याची पद्धत, राज्यशास्त्राची परिभाषा आणि वर्षानुसार बदललेले ट्रेड यांचा सटीक, सखोल आणि समर्पक अभ्यास करून या पुस्तकाची रचना केली आहे. अचूक पर्याबरोबरच चुकीचे पर्याय बरोबर करून त्याचा पुस्तकात समावेश केला आहे. मागील 15 वर्षातील प्रत्रपत्रिकांचा अभ्यास करून राज्यशाखाच्या 67 अभ्यास पटकांवर आधारित 3000-प्रत्र वनलाईन स्वरुपात या पुस्तकात तुम्हाला वाचता येतील पुस्तकाच्या शेवटी 30 अभ्यास पटकांची तक्त्याच्या स्वरूपात मांडणी करून त्यांची माहिती दिली आहे. राज्यघटनेतील सर्व भाग, परिशिष्ट आणि कलमे पुस्तकाच्या शेवटी एकत्रित दिली आहेत. मागील वर्षाच्या प्रश्नावर आधारित आयोगाने कसाही प्रश्न भविष्यात विचारला तर त्याचा संदर्भ तुम्हाला या पुस्तकात सापडेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक टॉपिकसमोर दिलेला क्यूआर कोड स्केंन करून संबंधित पटकांची लेक्चर्स युट्युब वरती मोफत उपलब्ध करून दिली आहेत
राज्यसेवेशिवाय, वन सेवा, अभियांत्रिकी सेवा आणि कृषी सेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेसाठी तर कम्बाईन गट ब आणि गट क साठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासात आणि इतर परीक्षांचा अभ्यास करत असलेल्या विद्यावरचांसाठी हे पुस्तक नक्कीच नवसंजीवनी ठरेल अशी मला आशा आहे. राज्यसेवा मुख्य पीक्षेचे बदललेले स्वरूप लक्षात घेऊन मुख्य परीक्षेतील उतर लेखनासाठी विद्याथ्याँना दर्जेदार अभ्यास साहित्यः माहिती या पुस्तकातूर उपलब्ध होईल याची मला खात्री आहे. पल्स म्हणजे नाही आणि कोणत्याही परीक्षेच्या अभ्यासात मागील वर्षचि प्रत्र ही त्या परीक्षेची नाही असते. केंद्रीय किंवा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करत असताना राज्यशासाची
Available at Ksagar Book Centre Granth
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.