Lokmanya Tilak (लोकमान्य टिळक)-N. S. Phadke Marathi Book katha-kadambari (Novel) Continetal
₹100.00 Original price was: ₹100.00.₹90.00Current price is: ₹90.00.
Author : N. S. Phadke
Edition : 1 ed
Language : Marathi
ISBN : 20850
Publisher : Continental Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Lokmanya Tilak (लोकमान्य टिळक)-N. S. Phadke Marathi Book katha-kadambari (Novel) Continetal
महाराष्ट्रातच नव्हे तर ज्यांनी आशिया खंडात भारताचे राजकारण एका वेगळ्या उंचीवर नेऊन स्वतंत्र भारतासाठी झुंजार लढत देणारे हे हिंदुस्थानचे ‘केसरी’… लोकमान्य बाळ गंगाधर टिळक !
महाराष्ट्राचे सन्माननीय लेखक, पद्मभूषण ना. सी. फडके यांनी अत्यंत डौलदार भाषेत लो. टिळकांचे रेखीव व्यक्तिदर्शन लिहिले आहे. सध्याच्या विद्यार्थ्यांना टिळकांचे वैचारिक बाळकडू, जनजागृती, राष्ट्रजागृतीसाठीचे उत्सव, साधी राहणी – उच्च विचारसरणी, विद्या व शरीरबलाची उपासना हे आणि असे बरेच सद्गुण आणि तत्त्वे प्रस्तुत ग्रंथात वाचायला, अनुभवायला मिळतील.
लो. टिळकांवरील राजद्रोहाच्या दुसऱ्या खटल्याची मुंबई हायकोर्ट सुनावणी ! ज्यूरीनं ‘दोषी’ निर्णय दिल्यावर, “अखेरचं काही सांगायचं आहे?” असं विचारलं.
लो. टिळक म्हणाले, “ज्यूरीनं खुशाल दोषी ठरवू दे. पण मी गुन्हेगार नाही. लौकिक गोष्टींचं नियंत्रण करणारी न्यायपीठाहून वरिष्ठ अशी एक शक्ती आहे. कदाचित ईश्वराची इच्छाच असेल की, मी शिक्षा भोगल्यानं मी अंगिकारलेल्या कार्याला उर्जित दशा यावी!” त्यांच्या या परखड व्यक्तिमत्त्वास व तल्लख बुद्धिमत्तेस भारताचे सुपुत्र-सुकन्या सदैव प्रणाम करतील !
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.