Samajseva adhikshak vaidyakiya DMER Samadhan Nimsarkar
हजारो तरुण-तरुणी स्पर्धा परीक्षांचा मार्ग स्वीकारतात, प्रारंभीच्या काळात अडखळत-चाचपडत चाललेल्या चा वाटचालीत, समज असमज, भय-आशंका याचेच मनावर गारूड असते. विद्याथ्र्यांच्या नेमक्या याच मनःस्थितीचा फायदा उठवीत बाजारू दर्जा असलेली पुस्तके, नोट्स, बाजाटात भाऊगर्दी करतात. आजपर्यंत पुस्तकांमध्ये तेच ते रितीरीवाजाप्रमाणे पाठीमागील माहिती आपल्याला पुढच्या पुस्तकात मिळते; पण काहीतही दुसन्यापेक्षा आगळीवेगळी माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणून गेल्या काही वर्षांपासून त्पर्धा परीचीच्या चळवळीमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमांतून कार्य करीत आहोत. हे उपक्रम टाबवित असताना या उपक्रमांद्वारे लाभान्वित झालेल्या व प्रेरणा मिळालेल्या काही हितचिंतक लोकांनी या उपक्रमाला पुस्तकाबद्ध करण्याच्या सूचना केल्या.
या सूचना व काही लोकांच्या सहकार्यामुळे स्पर्धा परीक्षेला उपयुक्त असे अनेक पटीक्षाभिमुख अभ्यास संदर्भाची निर्मिती आजपर्यंत करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून ‘DMER समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय)’ या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. शासकीय पद मिळविण्याची धडपड सर्वच करतात. परंतु Well begin is half done या युक्तीप्रमाणे सूक्ष्म अभ्यास करून पुढील रूपरेषा ठरवितात, ते योग्य नियोजनाद्वारे एकाच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण करतात म्हणून प्रत्यक्ष ‘DMER समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) विचारलेल्या प्रश्नांचे विषयानुरूप विश्लेषण कटा. कोणत्या भागावर किती गुणाचे प्रश्न विचारले जातात हे पहा आणि त्यानुसारच अभ्यासाची पुढची रणनिती तयार करा. आयोगाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला नियोजन करण्यास मदत करतील.
प्रस्तुत ‘DMER समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय)’ पुस्तकामध्ये संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई (DMER) संपूर्ण अभ्यासक्रमानुसार सखोल मार्गदर्शन आणि झालेले पेपर्सचे सखोल आणि परीक्षाभिमुख विश्लेषण देण्यात आले असून DMER समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) च्या पदांसाठी अतिशय उपयुक्त असून संबंधित पुस्तक तुम्हाला DMER परीक्षेला अत्यंत उपयुक्त ठरेल, अशी आम्ही अपेक्षा करतो.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.