

Kay, Kiti Aani Kasa Khaycha? Sopa Aani Sustainable Asmita Gadre
₹250.00 Original price was: ₹250.00.₹213.00Current price is: ₹213.00.
Author : Asmita Gadre
Edition : 2025
Language : Marathi
Publisher : Madhushree Publication
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Kay, Kiti Aani Kasa Khaycha? Sopa Aani Sustainable काय, किती आणि कसं खायचं? सोपं आणि सस्टेनेबल
अमिता गद्रे
“अंडं खाऊन कोलेस्टेरॉल वाढतं का?”
“मधुमेह असल्यास आंबा खाऊ शकतो का?”
“आहारातून पुरेसं प्रोटीन कसं मिळवायचं?”
“साखरेऐवजी गूळ खाऊन शुगर कंट्रोल होते का?”
अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं ह्या पुस्तकात तुम्हाला सापडतील. क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट अमिता गद्रे ह्यांनी आपल्या २० वर्षांच्या अनुभवावरून सोप्या भाषेत पण विज्ञानाचा आधार घेऊन हे प्रेक्टिकल पुस्तक लिहिलं आहे. ह्या पुस्तकात तुम्हाला रोज पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तर मिळतीलच, शिवाय एक सोपं आणि सस्टेनेबल आहाराचं गाईड पण प्राप्त होईल.
Marathi Novel By Asmita Gadre
Available at Ksagar Book Centre Granth
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.