

Vastu Jyotish वास्तु ज्योतिष Narendra Hari Sahastrabuddhe
₹300.00 Original price was: ₹300.00.₹270.00Current price is: ₹270.00.
Author : Dr.Narendra Hari Sahastrabuddhe
Edition : 2022
Language : Marathi
Publisher : Prajakt Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Vastu Jyotish वास्तु ज्योतिष
(संहिता सिद्धांत-सिद्धी)
डॉ. नरेंद्र हरी सहस्त्रबुद्धे
ग्रह-नक्षत्र-राशी ही ज्योतिषशास्त्राची त्रिपुटी असून देवता – दिशा-उर्जा ही वास्तूशास्त्राची त्रिपुटी आहे. ग्रहांचा उर्जेशी, नक्षत्रांचा देवतांशी तर राशींचा दिशांशी संबंध असून पंचमहाभूतात्मक तत्त्व हा यातील सामाईक दुवा आहे. हा दुवा जो विसरतो त्याला “वास्तु-ज्योतिष” या विषयाचे मर्म समजणार नाही. तत्त्वाच्या अंगाने घटाची निर्मिती करून, घटकाशाचे स्पंदन सुधारून शुभघटनांना साद घालण्यासाठी “वास्तु-ज्योतिष” या विषयास असाधारण महत्त्व आहे. काळाचे रुपांतर शुभ समयात करणारे रसायन म्हणजे “वास्तुज्योतिष” होय. दिशा आणि काल या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून “दिक्काल” या एक संज्ञेच्या अंगाने या “वास्तुज्योतिष” विषयाचा विस्तार केला आहे.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.