
Marathi Lekhan Margadarshika मराठी लेखन मार्गदर्शिका Yasmin Sheikh
₹250.00
Author : Yasmin Sheikh
Edition : 3rd 2017
language : Marathi
Publisher : Rajya Marathi Vikas Sanstha, Mumbai.
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Marathi Lekhan Margadarshika मराठी लेखन मार्गदर्शिका Yasmin Sheikh
यास्मिन शेख
आपली भाषा आपल्याला अचूक रीतीनं आणि समर्थपणं लिहिता यावी असे अनेकांना मनातून वाटत असते; पण ते वेगवेगळ्या कारणांनी जमत मात्र नाही. बहुतेकांचे लेखन चालू असते ते सरावाच्या आधारावर आणि काहीसे चाचपडतच… ही स्थिती बदलण्याचा प्रयत्न करावा, या हेतूने आम्ही ही ‘मराठी लेखन मार्गदर्शिका प्रकाशित करीत आहोत. सर्वसामान्य नागरिक, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, मराठी भाषा शिकणाऱ्या अन्यभाषक व्यक्ती. दूरचित्रवाणीपटावर लेखन करणारे कलावंत, पाट्या रंगविणारे रंगारी, टंकलेखन, टंकलेखक, संगणकावर अक्षर जुळणी करणारे जुळारी, लेखक…. अशा सर्वांनाच बिनचूक लेखन करण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग होईल असा आमचा भरवसा आहे.
आपण काही दिवस सातत्याने या पुस्तकाचा वापर करा. थोड्याच दिवसात शुद्ध लिहिणे अंगवळणी पडेल. मग मराठीतून लिहिताना आत्मविश्वासपूर्वक आपण ते लिहितो आहोत असा आनंदही तुम्हांला . लाभेल.
Marathi Dictionary And Grammer Book
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.