Back to products
Maharashtratil panyacha prashna : Ek shodhyatra
Maharashtratil panyacha prashna : Ek shodhyatra Original price was: ₹220.00.Current price is: ₹165.00.

Bharatiya Prashasan Va Sanvidhanatmak Prakriya

Original price was: ₹400.00.Current price is: ₹360.00.

Author          :       Prof. K. R. Bang

Edition          :       2016

Language    ‏ :       Marathi

Publisher     :      Vidya Books Publishers

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Bharatiya Prashasan Va Sanvidhanatmak Prakriya

भारतीय प्रशासन व संविधानात्मक प्रक्रिया

प्रा.के.आर.बंग

महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांना हे पुस्तक उपयोगी पडणारे असून केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांना उपयोगी पडणारे आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नेमलेल्या लोकप्रशासन विषयाचा अभ्यासक्रम यामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. इतर स्पर्धा परीक्षांना हे पुस्तक मार्गदर्शन करणारे आहे.

प्रस्तुत पुस्तकाच्या लिखाणासाठी अनेक लेखकांच्या ग्रंथाचा उपयोग केला आहे. त्या सर्व लेखकांचा मी आभारी आहे. या पुस्तकाच्या शेवटी संदर्भ ग्रंथांची सूची जोडली आहे. त्यामध्ये इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेतून प्रकाशित झालेली पुस्तके आहेत. वृत्तपत्रातील कात्रणे जमविण्याचा माझा छंद आहे. त्या कात्रणांचा फार मोठा उपयोग हे पुस्तक लिहिताना झाला आहे. सन २०१६ पर्यंतच्या अनेक पदावरील अधिकाऱ्यांच्या नामावळींचा या पुस्तकात समावेश केला आहे

Best Book For  Indian Polity And Administration

Available at Ksagar Book Centre or on www.

ksagaronline.comor call on 9545567862 /02024453065

 

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.