

Loksatta Anyatha
₹350.00 Original price was: ₹350.00.₹315.00Current price is: ₹315.00.
Author : Girish Kuber
Edition : 2017
ISBN : 978-8184836745
Language : Marathi
Publisher : Diamond Publications
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Loksatta Anyatha
बातमीच्या पलीकडचे आणि अग्रलेखाच्या अलीकडचे अनेक असे काही जगात नित्यनेमाने घडत असते. या घटनांचा आपल्या जगण्याशी प्रत्यक्ष नसला तरी अप्रत्यक्ष असा संबंध असतोच असतो. जाणते डोळे तो टिपत असतात. म्हटले तर या घटना तात्कालिक असतात. पण तरीही त्या घटनांच्या खुणा आपल्या जगण्यावर कायमस्वरूपी परिणाम करणार्या असतात. त्या खुणांची दखल घेणे हाच ‘अन्यथा’ या सदराचा उद्देश. वर्तमानपत्रीय लेखनाची नियती असलेल्या तात्कालिकतेवर मात करून उरणारे हे लेखन. अन्यथा…
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862/02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.