Buddha Aani Tyancha Dhamm
Buddha Aani Tyancha Dhamm Original price was: ₹499.00.Current price is: ₹424.00.
Back to products
Udyojak Kase Bantata Original price was: ₹300.00.Current price is: ₹270.00.

Mage Valun Pahatana R G Patil – मागे वळून पाहताना आर जी पाटील

Original price was: ₹250.00.Current price is: ₹188.00.

Author         :  R. G. Patil

Edition         :  3rd-2020

Language  ‏  :  Marathi

Publisher   ‎ :  Ksagar Publications

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Mage Valun Pahatana R G Patil – मागे वळून पाहताना आर जी पाटील

श्री. रामचंद्र पाटील यांचा अल्प परिचय

श्री. रामचंद्र पाटील यांचे शिक्षण बी. कॉम., एल.एल. बी., डी.एल. एल. अॅण्ड एल. डब्ल्यू. (मुंबई विद्यापीठाची कामगार व्यवस्थापनामधील पदव्युत्तर पदविका). पर्यंत झाले असून, ते कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील दुंडगे या लहानग्या खेड्यातील शेतकरी कुटुंबातील आहेत. अत्यंत खडतर परिस्थितीत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कामगार खात्यातील सेवेची सुरुवात १९६९ पासून सुरू केली. दरम्यानच्या काळात त्यांनी बालचंद ग्रुपच्या इंडियन ह्यूम पाईप कंपनी, मुंबई, येथे कामगारकल्याण अधिकारी म्हणून काम केले.

त्यानंतर १९७४ साली त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक कामगार आयुक्त या पदावर प्रथम क्रमांकाने निवड झाल्यानंतर त्यांची नियुक्ती कामगार आयुक्त कार्यालय, मुंबई येथे झाली व त्यानंतर १९७९ ते १९८४ अखेर कोल्हापूर येथे सहायक कामगार आयुक्त म्हणून काम केले. सन १९८४ मध्ये कामगार उपायुक्त म्हणून तर १९९८ मध्ये अप्पर कामगार आयुक्त म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर ठाणे, मुंबई, पुणे येथे ते कार्यरत होते. दरम्यान १९९३ ते १९९५ या कालावधीत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे औद्योगिक संबंध अधिकारी म्हणून प्रतिनियुक्तीवर होते.

महाराष्ट्र शासनाच्या कामगार खात्यातील विविध पदांवरील त्यांची जवळजवळ तीस वर्षांची यशस्वी कारकीर्द लक्षात घेऊन ‘आंत्रपेनर्स इंटरनॅशनल’ पुणे, या संस्थेने भारतीय उद्योगाचे जनक श्री. जे. आर. डी. टाटा यांच्या जन्मतिथी दिवशी श्री. पाटील यांना २००१ ह्या वर्षीचा ‘उद्योगमित्र’ हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.

महाराष्ट्र शासनाच्या कामगार खात्यातील प्रदीर्घ सेवेतून सन २००२ मध्ये निवृत्त झाल्यानंतर काही काळ श्री. पाटील, मे. अॅरो कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड या कामगारविषयक प्रश्नांसंबंधित सल्ला देणाऱ्या कंपनीचे संचालक म्हणून काम करीत होते. गेली पाच वर्षे ते जागतिक पातळीवर अग्ग्रेसर असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपचे कामगार कायदेविषयक पूर्ण वेळ सल्लागार म्हणून काम पाहत आहेत.

Your wishlist book on one click…www.ksagaronline.com KBC (020) 24453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.