Sangharshachi Mashal Hati संघर्षाची मशाल हाती
नरसय्या आडम म्हणजेच आडम मास्तरांशी माझा दीर्घकाळ परिचय आहे. आधी कामगार कार्यकर्ता, नंतर सोलापूर महापालिकेचे नगरसेवक आणि पुढे तीन वेळा आमदार म्हणून मी त्यांना पाहिलं आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव आणि केंद्रीय कमिटीचे सदस्य म्हणूनही त्यांनी भरीव कामगिरी केली आहे.
आयुष्यभर कित्येक लढायांचे नेतृत्व केलेल्या या सेनानीचा एक पाय
लोकांच्या वस्तीत तर दुसरा तुरूंगात राहिला आहे. शोषितांच्या
हक्कासाठी प्राण पणाला लावताना हा कॉग्रेड कधीही डगमगला नाही.
कम्युनिस्ट स्वप्न उराशी बाळगून मास्तरांनी इतरांना अशक्य
कोटीतील वाटणाऱ्या प्रकल्पांचं केवळ स्वप्नच पाहिल नाही, तर ते
प्रकल्प वास्तवात उभे केले. हजारो बेघरांच्या डोक्यावर सावली
धरणारा हा विलक्षण हिमतीचा कार्यकर्ता आहे. सर्व प्रकारचे अत्याचार आणि शोषण कायमचे नष्ट करून मानवतेवर आधारित समाज घडवण्यासाठी जगभरातील कम्युनिस्ट आपल्या व्यक्तिमत्त्वातील पोलाद अथकपणे परजत आले आहेत. आडम मास्तर हे अशा सदस्यांपैकी एक आहेत आत्मनि आपल्या अंतरंगातील पोलादपरण्याची स्फूर्ती देईन मा खात्री आहे.
सीताराम येच्युरी
समकालीन प्रकाशन
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.