State Board Thokla- Samadhan Nimsarkar SAIMkatta (स्टेट बोर्ड ठोकळा)
₹800.00 Original price was: ₹800.00.₹560.00Current price is: ₹560.00.
Author : Samadhan Nimsarkar
Edition : 7 ed-2026
Language : Marathi
Publisher : SAIMkatta Publication
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
State Board Thokla- Samadhan Nimsarkar SAIMkatta (स्टेट बोर्ड ठोकळा)
हे पुस्तक वाचण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे
आपण हे पुस्तक वाचणे सुरू करण्यापूर्वी खालील मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घ्यावे.
प्रस्तुत पुस्तकात म्टेट बोईच्या जवस 52 नवीन व जुन्या पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे परंतु ज्यामध्ये जुन्या आणि वयीन पुस्तकाची माहिती सारखी आहे ते एकत्रित करण्यात आले आहे. जसे राज्यशासनाचा विचार करता इयत्ता ८ वी नवीन व जुन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था संबंधित माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे नवीन व जुने पुस्तक एकचित करण्यात आले आहे.
ज्या इयतेमध्ये जुन्या व नवीन पुस्तकातील माहिती वेगळी आहे ती पुस्तके नवीन आणि जुने असे म्यतंत्र देण्यात आले आहे उदा. इतिहास अकरावी जुने आणि इतिहास अकरायी नवीन
स्टेट बोईच्या जुन्या आणि नवीन पुस्तकातील माहिती बन्याच ठिकाणी पुर्नरावृत्ती टाळण्यासाठी एकाच इयतेमध्ये एकत्रित करण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी वगळण्यात आली आहे. उदा. इतिहास इयत्ता 4 थी मध्ये शिवछत्रपतीचा तसेच मराठ्यांचा इतिहास विषयक माहिती देण्यात आली आहे. तीच माहिती समोर इयत्ता आठवी आणि इयत्ता अकरावी मध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे काही माहिती एकत्रित केली आहे तर काही माहिती बगळण्यात आली आहे.
प्रस्तुत पुस्तकामध्ये स्टेट बोर्डच्या जून्या व नवीन पुस्तकातील जवळपास 7000 पेक्षा जास्त पेजेसची माहिती 816 पेजेस मध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे सहाजिकच संपूर्ण पुस्तकामध्ये परीक्षाभिमुख माहिती देण्यात आली आहे. जर एखाक्ष्या इयतेमध्ये एखाद्या घटकाविषयी माहिती दिसत नसेल तर तो घटक समोर दिला असेल किंवा पूनरावृत्तीमुळे वगळण्यात आला असेल असे समजावे, परंतु स्टेट बोर्डच्या पुस्तकातील संपूर्ण परीक्षाभिमुख माहिती देण्यात आली आहे.
प्रस्तुत पुस्तकात स्टेट बोर्डच्या जुन्या व नवीन पुस्तकातील माहिती देताना नवीन झालेला बदलाविषयी माहिती देण्यात आली आहे. (उदा. जिल्हा परिषद, माहानगरपालिका सदस्य संख्येत वाढ, आर्थिक पाहणी अहवाल, नवीन घटनादुरुस्त्या तसेच प्रलंबित घटनादुरुस्ती विधेयक, जागतिक मौखिक आणि अमुर्त वारसा यादी, जागतिक वारसा स्थळे, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, निवडणूक आयुक्त, सरन्यायधिश, ब्लू फलंग प्रमाणपत्र, नवरत्न, महारत्न कंपन्या इत्यादी)
पुस्तकाची रचना करताना नकाशे, फ्लो चार्टस्, इन्फमेटिव्ह ग्राफ्स, टेबल्स, छायाचित्र यातून विषय ठसवण्यासाठी आकर्षक मांडणी केली आहे. तसेच संपुर्ण पुस्तकाची मांडणी टू कलर मध्ये करण्यात आली असून गरजेच्या ठिकाणी बोल्ड टाईपचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे अभ्यास करताना बोल्ड टाईपचा तसेच स्क्रिनमध्ये देण्यात आलेल्या माहितीवर लक्ष केंद्रित करावे.
पुस्तकाची रचना इयत्तेनुसार करण्यात आली आहे. तसेच या इयत्तेमध्ये प्रामुख्याने कोणता पटक दिला आहे ते देण्यात आले आहे. (उदा. इयत्ता 4 थी छत्रपतींचा इतिहास, इयत्ता 4 थी भूगोल कालमापन व महाराष्ट्राचा भूगोल, इयत्ता 12 वी राज्यशास्त्र भारतीय संविधान आणि राजकारण) त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीकोनातून कोणता घटक महत्वाचा आहे त्यानुसार अग्रक्रम देऊन अभ्यास करावा. (उदा. पूर्वपरीक्षेचा देत असाल तर महाराष्ट्राचा भूगोल महत्त्वाचा आहे त्यानुसार भूगोल मधील इयत्ता 4 थी, इयत्ता 9 वी च्या इयतेला अग्रक्रम दद्यावे.)
पुस्तक वाचताना इयत्ता सलग किंवा क्रमशः वाचावीत. त्याने आपला वेळ, प्रचल वाचतील, शिवाय मुद्दे लक्षात राहतील कारण सर्व विषय इयत्तेनुसार रचलेली आहे आणि यात फक्त स्टेट बोर्डची Authentic महिती देण्यात आली आहे. इतर माहिती तुम्हांला इतर संदर्भ ग्रंथात मिळेल जी तुम्हाला वाचायलाच लागणार आहे.
प्रस्तुत पुस्तकात 26 नोव्हेंबर 2025 पर्यंत अपडेट देण्यात आले आहे. त्यामुळे समोर होणाऱ्या अपडेटच्या माहितीसाठी StateBoardAntim Satya किया SAIMkatta टेलिग्राम चॅनेल जॉईन करून समोरचे अपडेट मिळवू शकता. तसेच पुस्तक वाचताना काही समस्या निर्माण झाल्यास किंवा काही पुस्तकात तुटी जाणवल्यास 9595382922 या नंबरवर फक्त व्हॉटस्अॅप वर मेसेज करा. 100% समस्येचे निराकरण मेसेजच्या माध्यमातून करण्यात येईल.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 02024453065
| Publication House | |
|---|---|
| Language |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.