Police Bharti 2023 Madhil Jilha Police + Chalak Shipai 2023 63 Prashanpatrika Sanch
Police Bharti 2023 Madhil Jilha Police + Chalak Shipai 2023 63 Prashanpatrika Sanch Original price was: ₹410.00.Current price is: ₹287.00.
Back to products
Sakshi (साक्षी ) by Dr.S L Bhyrappa
Sakshi (साक्षी ) by Dr.S L Bhyrappa Original price was: ₹430.00.Current price is: ₹344.00.

Pidheejat ( पिढीजात ) by-Shrikant Deshmukh

Original price was: ₹650.00.Current price is: ₹520.00.

Pidheejat ( पिढीजात ) by-Shrikant Deshmukh

Author           :         Shrikant Deshmukh

ISBN No        :         9789386628565

Language    ‏  :         Marathi

Publisher    ‎  :          Rajhans Prakashan Pvt. Ltd.

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Pidheejat ( पिढीजात ) by-Shrikant Deshmukh

लेखक : श्रीकांत देशमुख
604 पानं । ६५० रुपये

एकाएकी नवनाथच्या डोळ्यांतून पाणी आलेलं. किती सार्धं असतं या लोकांचं जगणं किती साधी आणि सोपी मागणी. मरणाची भीती नाही. जन्माला आलेले सारेच जाणार आहेत. कितीतरी मोठे आले आणि गेले.

आम्ही तर साधी माणसं. पोटापुरतं मागणारी..

धरणीमातेला मृत्यू थांबव, हे त्यांचं मागणं नाही; तर फक्त जीवन अमर ठेव. किती साधी प्रांजळ मागणी.

नवनाथ थरारून गेला. काय बोलावं, हे त्याला कळेना. या सरकारी नोकरीमुळं जगण्याचे कितीतरी स्तर आपण जवळून पाहतोय. यापूर्वी आपण करत असलेल्या मास्तरकीत हे सारं पाहता आलं असतं? खरी निखळ माणसं आपल्या भोवतालच्या भेडसावणाऱ्या गर्दीपासून गळेकापू स्पर्धांपासून कितीतरी दूर असतात.

लांबलांब पसरलेल्या डोंगररांगांच्या

एखाद्या खोल घळीत वाढणाऱ्या एखाद्या अज्ञात झाडासारखी. जगाच्या कल्याणाची आणि जीवनाच्या अमरत्वाची मागणी करणारे असे कितीतरी तुकोबा, शानोबा खेड्यापाड्यांतून, आदिवासी वस्त्या, लमाण तांड्यांतून भेटतील. त्यांच्या या निरागस प्रार्थनेमुळेच तर हे जग जिवंत नाही ना?

राजहंस प्रकाशन

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.