Class Notes Bharatacha Bhugol (क्लास नोट्स भारताचा भूगोल)-Kunal Umap , Sonali Tetagure Appa Hatnure Lokseva
₹240.00 Original price was: ₹240.00.₹168.00Current price is: ₹168.00.
Author : Kunal Umap , Sonali Tetagure,Appa Hatnure
Edition : 4 ed 2025-26
Language : Marathi
Publisher : Lokseva Academy / Lokseva Publication
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Class Notes Bharatacha Bhugol (क्लास नोट्स भारताचा भूगोल)- Appa Hatnure Lokseva
4 थ्या आवृत्तीत नेमकं काय ?
भारताचा भूगोल या विषयात बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार जुन्या घटकातही Value Addition केले आहे तर काही घटक पूर्णपणे Restructure केले आहेत.
नवीन नोट्स मध्ये, आवश्यक त्या ठिकाणी सुस्पष्ट आकृत्या व नकाशांचा वापर करून आकलनास अधिक सोपे केले आहे.
त्या त्या घटकात भारताची आर्थिक पाहणी 2024-25, भारताचा अर्थसंकल्प 2025-26 व महाराष्ट्र आर्थिक पाहणी या अहवालांचा वापर केला आहे.
भारताचा 18 वा वन अहवाल’ या संबंधित माहिती दिली आहे.
‘भारताची 10 वी कृषी गणना’ या संबंधित परीक्षोपयोगी माहिती समाविष्ट केली आहे.
‘कृषी’ या घटकात पिकासंबंधीत 2024-25 ची अद्ययावत आकडेवारी समाविष्ट केली आहे.
‘Ministry of Mines-Annual Report’ मधून खनिज संपत्तीविषयक अद्ययावत माहिती दिली आहे.
उर्जा साधनसंपत्ती, वाहतूक दळणवळण व कृषी क्षेत्राची अद्ययावत आकडेवारी ‘भारताची आर्थिक पाहणी 2024-25’ व इतर शासकीय अहवालांमधून समाविष्ट केली आहे.
विशेष बाब – राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरुपाच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित- नोट्स मधील प्राकृतिक भूगोल, नदीप्रणाली, हवामान, मृदा, वनसंपत्ती, सामाजिक भूगोल (लोकसंख्या), कृषी व संलग्न क्षेत्र, आर्थिक भूगोल या घटकांची मांडणी केली आहे.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.