Achyut Godbole-Manat Manasshastrachi Utkanthavardhak Ramya Safar
Achyut Godbole-Manat Manasshastrachi Utkanthavardhak Ramya Safar Original price was: ₹500.00.Current price is: ₹400.00.
Back to products
Hawa - Achyut Godbole
Hawa - Achyut Godbole Original price was: ₹300.00.Current price is: ₹240.00.

Anna – Achyut Godbole

Original price was: ₹300.00.Current price is: ₹240.00.

Anna – Achyut Godbole

Author           :           Achyut Godbole , Amruta Deshpande

Edition           :           2022

ISBN               :          9789391629236

Language     ‏  :          Marathi

Publisher      ‎ :           Madhushree Publication / मधुश्री पब्लिकेशन

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Out of stock

Join the waitlist to be emailed when this product becomes available

Categories: ,
Description

Anna – Achyut Godbole

अन्न या विषयाला अनेक पैलू आहेत. त्यांपैकी शेती, पशुपालन, दुग्धजन्य पदार्थ, मांस, धान्य, भाज्या, फळे, मसाले, मीठ, साखर, तेल, चहा-कॉफी आणि मद्य है अन्नातले घटक युनिव्हर्सल आहेत; हे सगळे घटक जगात सगळीकडेच वापरले जातात. या सगळ्यांचा इतिहास प्रत्यक्ष मानवी उत्क्रांतीपासून, मानवी संस्कृतींच्या उदयापासून ते वैज्ञानिक क्रांती आणि हरित क्रांतीपर्यंत घेऊन जातो. अन्नाभोवती फिरणारा हा माणसाचाच इतिहास थक्क करून सोडणारा आहे.

एखादा पदार्थ सुगरणीनं निगुतीनं रांधावा, त्याचं सगळं बाळंतपण करावं अशा मायेनं अच्युत गोडबोले आणि अमृता देशपांडे यांनी हे पुस्तक अक्षरशः कुंभाराच्या सुघड भांड्यासारखं बनवलं आहे.

या पुस्तकाची एक खासियत अशी की, हे तुम्ही कुठल्याही प्रकरणापासून वाचू शकता. यात पदार्थ आणि त्यांच्या कृती नाहीत; पण ओघाओघाने एखाद्या पदार्थाचे नाव कळते, तो कुठला हे समजते आणि त्याचबरोबर २० प्रकरणांमधून आपल्याला भटके जीवन, शेती, पशुपालन, दूध, ब्रेड, तेल, तूप, चरबी, मीठ, मसाले, साखर, मद्य, चहा, कॉफी, चॉकलेट, सोडा अशी रुचकर खाद्ययात्रा घडते. यापैकी आपल्याला ज्या विषयात रुची असेल, तो विषय काढून तुम्ही वाचू शकता….

माझ्याकडे हे पुस्तक आल्यावर मी ते सलग वाचून काढले आणि गेल्या दहा हजार वर्षांचा मानवी अन्नाचा इतिहास वाचून खूपच प्रभावित झालो. या पुस्तकाचा आवाका प्रचंड मोठा आहे. अच्युत गोडबोले आणि अमृता देशपांडे यांच्याकडे विपुल ज्ञानभांडार आहे. शब्दसंपत्तीच्या बाबतीत तर ते कुबेर आहेत. आणि मी सुदामा. सुदाम्याचे हे पोहे गोड मानून घ्या राजेहो….

विष्णू मनोहर, सुप्रसिद्ध शेफ, अन्न आणि पाककलेचे अभ्यासक.

ISBN:978-93-91629-23-6

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.