SETNET MARATHI PAPER 2 सेटनेट मराठी पेपर २
SET/NET MARATHI PAPER 2 सेट/नेट मराठी पेपर २ Original price was: ₹480.00.Current price is: ₹384.00.
Back to products
SET NET Shikshan shashtra Paper 2 सेटनेट शिक्षणशास्त्र पेपर-२
SET NET Shikshan shashtra Paper 2 सेट/नेट शिक्षणशास्त्र पेपर-२ Original price was: ₹750.00.Current price is: ₹600.00.

SET NET ARTHASHASTRA PAPER 2 सेट/नेट अर्थशास्त्र पेपर २

Original price was: ₹650.00.Current price is: ₹520.00.

Author        : (A TEAM OF EMINENT PROFESSORS) अनुभवी प्राध्यापक

Edition        :  2024

ISBN            : 9789389108095

Language  ‏ :  MARATHI

Publisher    :  NIRALI PRAKASHAN

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

 

SET NET ARTHASHASTRA PAPER 2 सेट/नेट अर्थशास्त्र पेपर २

प्रस्तावना

विद्यार्थिमित्रहो,

सेट/नेट अर्थशास्त्र पेपर-2 हा संबंध आपल्या हाती देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. या संदर्भ ग्रंथाची रचना सेट/नेटच्या नवीन अभ्यासक्रम व परीक्षा पद्धतीनुसार करण्यात आलेली आहे.

अर्थशास्त्र पेपर-2 वा पुस्तकात एकूण वहा विभाग करून त्यामध्ये अर्थशास्त्राच्या शाखांचा समावेश करण्यात आलेला आहे. जसे की, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र, रामग्रलक्षी अर्थशास्त्र, संख्याशास्त्र आणि अर्थनीती. गणितीय अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, सार्वजनिक अर्थशास्त्र, पैसा आणि बँकिंग, आर्थिक वृद्धी आणि विकास, पर्यावरणीय अर्थशास्त्र आणि लोकसंख्याशास्त्र. भारतीय अर्थव्यवस्था इत्यादी.

आम्ही आमचा सर्व अनुभव आणि संग्रहित साहित्याचा या पुस्तकासाठी उपयोग केला आहे. आम्हाला याची पूर्ण खात्री आहे की, हा संदर्भ बंध सर्व परीक्षाधीसाठी मोलाचे मार्गदर्शक ठरेल. हा संदर्भ बंध तयार करताना अद्ययावत माहितीचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक विभागाची विस्तृत माहिती आवश्यक तेथे आकृत्या, तक्ते आणि विभागाच्या शेवटी भरपूर सराव प्रश्न

तसेच आयोगाच्या मागील परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचा समावेशही केलेला आहे.

हा संदर्भ ग्रंथ लिहिण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल निराली प्रकाशनचे श्री. दिनेशभाई फुरिया व श्री. जिग्नेशभाई फुरिया यांच्या ऋणात राहणेच आम्ही पसंत करतो. सौ. जयश्री परवेशी व सौ. योजना गणेश देशपांडे यांचे मोलाचे मार्गदर्शन ग्रंथ लिहिताना उपयोगी ठरले.

सौ. सुजाता उमेश जाधव व सौ. पद्मा सुभाष थोरात यांनी संदर्भ ग्रंथाची अक्षरजुळणी अतिशय उत्कृष्ट रीतीने

केली. या संदर्भ बंधास सुबकता व नीटनेटकेपणा त्यास जोड म्हणून सौ. गायत्री लोणी.

सौ. शारदा भांदरगे आणि सौ. स्नेहल गुळवणी यांनी मुद्रितशोधनाची जबाबदारी यथोचित रीतीने पार पाडली. श्री. रवींद्र वाकोवरे यांनी आकर्षक मुखपृष्ठ तयार केले. श्री. दामोदरप्रसाद गौड यांनी या ग्रंथाची आकर्षक

छपाई केली. या सर्वांचे मनःपूर्वक आभार!

MPSC आणि UPSC चे विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठीही हा संदर्भ ग्रंथ अतिशय उपयुक्त आहे.. संदर्भ ग्रंथात अनावधानाने काही त्रुटी राहिल्या असतील तर आमच्या निदर्शनास आणून द्याव्यात. त्यांचे स्वागतच

-होईल आणि पुढील आवृत्तीत त्यात सुधारणा करण्यास मदतच होईल.

सर्व विद्यार्थिमित्रांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा !

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

About brand
Nirali Prakashan