Athvaninche Pakshi आठवणींचे पक्षी प्र. ई. सोनकांबळे 

Original price was: ₹300.00.Current price is: ₹270.00.

Author         : P .I. Sonkamble

Edition         : 2021

Language  ‏  : Marathi

Publisher  ‎ : Chetana  Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Athvaninche Pakshi आठवणींचे पक्षी प्र. ई. सोनकांबळे

लेखक  : प्र. ई. सोनकांबळे 

प्रा. प्र. ई. सोनकांबळे

एम.ए., एलएल.बी., उपप्राचार्य, प्राचार्य व इंग्रजी विभागप्रमुख डॉ. बाबासाहेब आंबेडकर का वाणिज्य महाविद्यालय, नागसेनवन, औरंगाबाद. जन्म उस्मानाबाद लातूर जिल्ह्यातील सुल्लाळी या गावी महाविद्यालयीन शिक्षण मिलिंद महाविद्याल औरंगाबाद, स्वागताध्यक्ष तिसरे दलित साहित्य संमेलन, औरंगाबाद १९७९, स्वागताध्यक्ष ऑल इंडिया कॉलेज अँड युनिव्हर्सिटी बुद्धिस्ट टीचर्स कॉन्फरन्स, औरंगाबाद १९८१, स्वागताध्यक्ष १९८२. पहिला दलित नाट्य महोत्सव, औरंगाबाद

अध्यक्ष विदर्भ स्तरीय प्रथम दलित साहित्य संमेलन, अकोला १९९१.

अध्यक्ष १८वे मराठवाडा साहित्य संमेलन, आखाडा बाळापूर – परभणी १९९२.

सदस्य मायनॉरिटी कोचिंग क्लासेस कमिटी यु.जी.सी. नवी दिल्ली.

P. I. Sonkamble needs special mention because he demonstrates that the rich raw life that these writers deal with needs no form and can dispense with traditional norms. His autobiographical pieces written in a lively rural idiom have been a tour de force that defies form or classification.

– Dr. M. N. Wankhade The Times of India, Sunday, May 30, 1976

प्र. ई. सोनकांबळे, अस्पृश्य जीवनाचा अनुभव आपल्या बोली भाषेत मोठ्या चिटाईने व मोकळेपणाने ‘आठवणींचे पक्षी मध्ये सांगतात. शंकरराव खरात

प्र. ई. सोनकांबळे, ‘आठवणींचे पक्षी’ या नावाची जी लेखमाला गुंफीत आहेत तिच्यासाठी त्यांनी आपल्या लिखाणाचे माध्यम ‘महारीभाषा’ निवडली आहे. मराठीचे मूळचे शुद्धरूप म्हणून महारीभाषेबद्दल त्यांना सार्थ अभिमान असावा. त्यामुळे त्यांची भाषा सरळ काळजाचा ठाव घेते. ही लेखमाला जर पूर्ण झाली तर अजिंठा-वेरूळ या परिसरातील हा लेखक मराठी भाषेला अजोड लेणे देणार आहे.

19684 दया पवार

UPSC Preparation Books from  Marathi Literature ,Main Exam .( Optional ) Available at Ksagar Book Centre or on ksagaronline.com or call on 9545567862

Additional information
Language

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.