MPSC Vyakaran Prashnasanch Marathi+English All in One Spashtikaranasah 2011 - 2023
MPSC Vyakaran Prashnasanch Marathi+English All in One Spashtikaranasah 2011 - 2023 Original price was: ₹800.00.Current price is: ₹560.00.
Back to products
Kimayagar Achyut Godbole किमयागार अच्युत गोडबोले
Kimayagar Achyut Godbole किमयागार अच्युत गोडबोले Original price was: ₹500.00.Current price is: ₹400.00.

Lok Maze Sangati -Sharad Pawar लोक माझे सांगाती- शरद पवार राजकीय आत्मकथा

Original price was: ₹300.00.Current price is: ₹240.00.

Author         :     Sharad Pawar

ISBN             :    978-93-91629-92-2

Edition         :    2-05-2023

Language  ‏  :    Marathi

Publisher   ‎ :    Madhushree Publication / मधुश्री पब्लिकेशन

 

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

लोक माझे सांगाती- शरद पवार राजकीय आत्मकथा Lok Maze Sangati -Sharad Pawar

Lok Maze Sangati New edition Sudharit Avriti Rajkiya Aatmakath Sharad Pawar Marathi Book Bhag Pahila / Dusara

लेखक : शरद पवार

Lok Maze Sangati: ‘लोक माझे सांगाती’च्या सुधारित आवृत्तीचं प्रकाशन; शरद पवारांच्या आत्मचरित्रातून अनेक खुलासे शरद पवारांचं आत्मचरित्र लोेक माझे सांगातीचा दुसरा भाग प्रकाशित झाला.. पहाटेचा शपथविधी आणि जून महिन्यातील सत्तांतर याबदद्ल पवार साहेबांनी काय भाष्य केलंय, याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.. तसंच, महाविकास आघाडीच्या स्थापनेबद्दल पवार साहेबांनी नेमके कुठले किस्से सांगितले आहेत, याबद्दलही राजकीय रसिकांमध्ये चर्चा रंगल्या आहेत पवारांनी आपल्या या आत्मचरित्रातून महाविकास आघाडीसह नंतरच्या राजकीय घडामोडींवरही यात भाष्य करण्यात आल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळं या पुस्तकाकडं सर्वांच्या नजरा लागल्या आहेत, या पुस्तकात २०१९ मध्ये अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापण्यासाठी केलेला पहाटेचा शपथविधी. त्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना आणि सरकारमधील कारभार यांवरही या पुस्तकातून भाष्य करण्यात आलं आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी परिस्थिती कशी हाताळली याबाबत या पुस्तकात भाष्य करण्यात आलं आहे.

गेली सहा दशकं देशाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण सहभाग असणाऱ्या नेत्यानं घेतलेला आपल्या राजकीय वाटचालीचा विश्लेषक वेध.

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com or call on 9545567862/02024453065

Additional information
Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.