

Prabhavi Niyojan aani Veleche Vyavasthapan -प्रभावी नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन
₹200.00 Original price was: ₹200.00.₹160.00Current price is: ₹160.00.
Author : Vivek Bindra
Translator : Pranav Kulkarni
ISBN : 9788193803639
Edition : 2021
Language : Marathi
Publisher: : Madhushree Publication / मधुश्री पब्लिकेशन
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
In stock
Prabhavi Niyojan aani Veleche Vyavasthapan -प्रभावी नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन
लेखक : विवेक बिंद्रा
अनुवादक :प्रणव कुलकर्णी
आपल्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडत प्रत्येकालाच झळाळत्या यशाची वाट दाखवणारं पुस्तक प्रभावी नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन Effective Planning And Time Management
या पुस्तकातून तुम्ही काय शिकाल ?
• कामातली अनावश्यक दिरंगाई टाळत कामावर संपूर्ण लक्ष
केंद्रीत कसं करावं ?
• अतिरिक्त ताणतणाव कमी करून वैयक्तिक आणि व्यावसायिक
आयुष्यात योग्य संतुलन कसं साधावं?
प्रभावी नियोजनाच्या साहाय्यानं आपली कार्यक्षमता कशी वाढवावी ?
वेळेच्या सुयोग्य व्यवस्थापनासह अपेक्षित ध्येयपूर्ती कशी साध्य करावी ?
• ‘सर्वांत मोठी पाच उद्दिष्टं’ आणि ‘सर्वांत लहान पाच उद्दिष्टं
म्हणजे नेमकं काय ?
स्वतःच्या ध्येयापासून न भरकटण्यासाठी या संकल्पनांचा वापर कसा करावा ?
कमी वेळात जास्तीत जास्त कामं करण्यासाठी आपल्या दैनंदिन कामांचा आणि पर्यायानं आयुष्यातील उद्दिष्टांचा प्राधान्यक्रम कसा ठरवावा ?
यशाकडे आत्मविश्वासानं वाटचाल करण्यासाठी उत्तम आणि प्रभावी वेळापत्रक कसं बनवावं ?
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com or call on 9545567862/02024453065
Publication House |
---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.