Tatvadyan Iyatta : 12vi -तत्वज्ञान इयत्ता: बारावी

68.00

Author         :   Balbharti ( बालभारती )

Edition         :   NEW 

Language  ‏  :   Marathi

Publisher: ‎ :    State Board textbooks

Tatvadyan Iyatta 12vi -तत्वज्ञान इयत्ता बारावी

: Balbharti State Board Text Book used for MPSC Exam. Available at Ksagar Book Store or on ksagaronline.com or call on 9545567862

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Tatvadyan Iyatta : 12vi -तत्वज्ञान इयत्ता: बारावी : Balbharti State Board Text Book

Used for MPSC Exam. Available at Ksagar Book Store or on ksagaronline.com or call on 9545567862

सत्‍तामीमांसेची व्याप्ती आणि महत्‍त्‍व ध्यानात घेता, या पुस्‍तकातील पहिले तीन पाठ तत्‍त्‍वज्ञानाच्या या
शाखेतील प्रश्नांची चर्चा करतात. त्‍याचबरोबर या प्रश्नांसंबंधी आजचे विज्ञान काय सांगते याचीही माहिती
देतात. यामुळे तत्‍त्‍वज्ञान आणि विज्ञानाचा संबंध समजून घ्‍यायला तुम्‍हाला मदत होईल. ज्ञानमीमांसा हा चौथ्‍या
पाठाचा विषय आहे. यामध्ये ज्ञानाची संकल्‍पना आणि ज्ञानाचे स्रोत यांची चर्चा आहे. आपल्‍या कृतींचे नैतिक
मूल्‍यमापन कशाच्या आधारे करावे याचे विवेचन पाचव्या पाठात केले आहे. सहावा पाठ सौंदर्यवादी दृष्‍टिकोनाचे
स्‍वरूप स्‍पष्‍ट करून कलेच्या तत्‍त्वज्ञानातील महत्‍त्‍वाच्या संकल्‍पनांची माहिती करून देतो. गेल्‍या वर्षीप्रमाणे या
वर्षीही एक पाठ विज्ञान, तंत्रज्ञान आणि तत्‍त्‍वज्ञान यांच्यातील परस्‍परसंबंधांचे विवेचन करणारा आहे. विज्ञान
आणि तंत्रज्ञानाच्या विकासाचा आढावा घेताना या विकासाने निर्माण केलेल्‍या नीतीविषयक प्रश्नांची दखलही
हा पाठ घेतो.

 

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

About brand
Maharashtra State Bureau of Textbook Production & Curriculum Research, Pune. बालभारती (Balbharati) & State Board